सौ. पुजा(महानंदा) रमण कुंभार यांचे अल्पशा आजाराने निधन
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 23/10/2026 : महर्षिनगर – यशवंतनगर येथील सौ. पुजा(महानंदा) रमण कुंभार (वय 50 वर्षे) यांचे शुक्रवार दिनांक 23 रोजी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, 2 मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अकलूज विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी संचालक भारत कुंभार यांच्या त्या भावजई होत.
अकलूज येथील लिंगायत स्मशानभुमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले .