फत्तेसिंह व्यंकटराव माने पाटील यांचा वाढदिवसानिमित्त सन्मान
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 07/05/2026 : येथील माने पाटील निवासस्थानी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष फत्तेसिंह व्यंकटराव माने पाटील (माजी सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज) यांनी 78 व्या वर्षात पदार्पण केल्यानिमित्त माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी चे तालुकाध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे आणि अकलूज वैभव तसेच वृत्त एकसत्ताचे संस्थापक संपादक भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांनी त्यांचा सन्मान करून शुभेच्छा दिल्या.