सेवाजेष्ठ पत्रकारांचे निवासस्थानी श्री जेष्ठा गौरी गणपतीची सकाळची महाआरती संपन्न
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 19/9/2026 : नायकुडे वस्ती, मायाक्का कॉलनी, संग्रामनगर – अकलूज तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर येथील सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांचे निवासस्थानी शनिवार दिनांक 19/9/2026 रोजी श्री जेष्ठा गौरी गणपतीची सकाळची महाआरती करताना टिपलेल्या छायाचित्रात भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, सौ. रचना भाग्यवंत नायकुडे, आणि रिया आकाश नायकुडे दिसत आहेत.
फोटो : अकलूज वैभव न्यूज नेटवर्क