Oye तृप्ती पाटील, आम्ही नागड्या राहू किंवा उघड्या राहू, तुझं काय……
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 22/02/2026 : Oye तृप्ती पाटील, आम्ही नागड्या राहू किंवा उघड्या राहू, तुझं काय जातं. तुझा नवरा देतो का आम्हाला reel करायला पैसे. पागल बाई, पोस्ट लिहिते.
मला मेसेंजरवर एका बाईने ही कमेंट केली होती. त्याचे उत्तर आता तुम्ही पाहा.
नाच मेरे बुलबुल तुझे पैसा मिलेगा नागडा उघडा रेहकर तुझे ऐसा मिलेगा…
या नागड्या-उघड्या बायका रागावल्या की “हंमा हंमा” करतात, चिडल्या की “हुप हुप” करतात. आता एक विचार करा — त्या म्हशीमध्ये आणि माकडामध्ये काय फरक आहे? म्हैस अल्पबुद्धीची असते आणि माकड चलाख असतो; त्याला सर्व समजतं, पण तो काय करतोय याचं भान नसतं.
“एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो, पारो?”
अगं बायांनो, मीही लाईक-कमेंट्स मिळवते; पण मी समाजप्रबोधन आणि समाजजागृतीचं काम करते. तुम्ही काय करता? लाईक-कमेंट्स मिळवण्यासाठी समाजाला पोट, कंबर, मांड्या, छाती आणि उघडं अंग दाखवता. आम्ही समाजात प्रबोधन आणि जनजागृतीचं काम करतो; तुम्ही उघड-नागडं राहून विकृती वाढवण्याचं काम करता.
आम्ही बायका नवऱ्याशी प्रामाणिक राहतो; तुम्ही नवऱ्यालाच अंग उघडं करून घाणेरडं reel बनवायला लावता.ते उघडे अंग असलेले reel लोकांना दाखवितात. नवऱ्याशिवाय स्त्री ने आपले अंग उघडे ठेवायचे का? हेच संस्कार आई वडिलांनी दिले आहेत का?आम्हाला कमेंट्समध्ये मान-सन्मान आणि आदर मिळतो, कारण आम्ही चांगल्या गोष्टींचं ज्ञान देतो. तुम्हाला कमेंट्समध्ये “सेक्सी, हॉट” अशा घाणेरड्या शब्दांनी लोक बोलतात.कधीतरी लोक शरीर सुखाची पन मागणी करतात..मला comnts मध्ये ताई माऊली हा मान मिळतो..
मीही लाईक-कमेंट्स मिळवते; पण माझी अब्रू आहे. ती अशी वेशीवर टाकत नाही. फेसबुकवर फोटो टाकताना कपाळावर टिकली आणि गळ्यात मंगळसूत्र असतं. तुम्ही फेसबुकवर अर्धी चड्डी, ब्रा आणि उघडं अंग दाखवता. समोरचा माणूस विकृतीकडे जाईल; पण आमच्या चेहऱ्याकडे पाहून त्याला प्रसन्नता वाटते, कारण आम्ही तसे उद्योग करत नाही.
उद्या मी मरण पावले, तर देवाला ताठ मानेनं सांगेन — “देवा, मीही लाईक-कमेंट्ससाठी फेसबुकवर होते; पण मी माझ्या धर्माचं आणि संस्कारांचं पालन केलं.” तुम्ही मेल्यावर देवाला काय उत्तर द्याल? “आम्ही नागडे-उघडे राहिलो, चड्डी-ब्रा वर राहिलो, समाजात विकृती आणि कामवासना निर्माण केली, लाईक-कमेंट्ससाठी पैसा कमावला आणि स्वतःची अधोगती केली.”
आम्ही संस्काराचे पालन करतो, धर्माचं पालन करतो, धर्माचं रक्षण करतो; म्हणून धर्म आमच्या पाठीशी आहे. आमची कोणी निंदा करत नाही; जिथे जातो तिथे सन्मान मिळतो. तुम्हाला संस्कार माहीत नाहीत — फक्त उघड-नागडं राहायचं आणि लोकांसमोर अंगप्रदर्शन करायचं.हेच माहीत आहे.उघडे राहून पैसा कमवायचा..
आम्ही धर्मरक्षणाचं काम करतो; तुम्ही धर्मविनाशाचं काम करता.
माझ्या नवऱ्याचा प्रश्न काढलात — माझा नवरा तुम्हाला रील करायला पैसे का देईल? आम्ही एकाच नवऱ्याबरोबर राहतो. तुम्ही अंग प्रदर्शन करून कोणाकोणाबरोबर वेळ घालवला, ते सांगू शकत नाही.
जी बाई आपलं स्त्रीत्त्व जपते, तीच खऱ्या अर्थाने नवऱ्याची बायको असते. जी बाई आपलं स्त्रीत्त्व नष्ट करून जगाला उघडं अंग दाखवते, ती स्त्री नसून अधर्माने वागणारी स्त्री असते — हे लक्षात ठेवा.
एकच लक्षात ठेवा — मृत्यू कधीतरी येणारच आहे. मृत्यूनंतर देवाला आपण आपल्या कर्माचं काय उत्तर देणार, याचा विचार करा. मृत्यूनंतर आमची मान वर राहील, कारण आमचं कर्म चांगलं आहे. मान वर करायला इज्जत लागते.तुम्ही तर अंग प्रदर्शन करून स्वतःची इज्जत च समाजाला विकली.
हे धंदे सोडा. संस्कृती, परंपरा आणि धर्म पाळा. तुम्ही धर्माने वागलात तर धर्म तुमचं रक्षण करेल; अधर्माने वागलात तर अधर्म तुमचा नाश करेल.
उगाचच काय पन येईल ते बोलायचे…
शब्दांकन — लेखिका तृप्ती पाटील ✍️✍️