श्रीमती मंदाकिनी हरिश्चंद्र नरुळे यांचे अल्पशा आजाराने निधन
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 25/9/2026 : येथील श्रीमती मंदाकिनी हरिश्चंद्र नरुळे (वय 87 वर्षे) यांचे गुरुवार दि.२४/९/२०२६ रोजी रात्री ८:५२ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांचे पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
कै.मंदाकिनी हरिश्चंद्र नरुळे या वीरशैव लिंगायत समाज अकलूज भजनी मंडळात सक्रिय सदस्य होत्या. त्यांचे पार्थिवावर अकलूज येथील लिंगायत स्मशानभूमी येथे आज (दि.25) सकाळी अंत्यविधी करण्यात आला.