श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट करंजे येथील दर्शन
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 12/8/2026 :
आज बुधवार दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट करंजे (तालुका बारामती, जिल्हा पुणे) येथील द्वापार युगीन स्वयंभू आणि जागृत श्री शिवलिंग दर्शन घेताना टिपलेले छायाचित्र.
यामध्ये अकलूज वैभव आणि वृत्त एकसत्ता चे संस्थापक संपादक, सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे (संग्रामनगर – अकलूज), संतोष भारत दीक्षित येळे वस्ती करंजे, किसन दशरथ क्षीरसागर वागळवाडी सोमेश्वर करंजे, बापूराव बबन काशीद कोराळे खुर्द इत्यादी दिसत आहेत.