कपने 卐 बेंदगुडे शुभविवाह सोहळा संपन्न
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 22/02/2026 :
कै. ज्ञानेश्वर महादेव कपने यांची नात आणि सौ शांता व आप्पा ज्ञानेश्वर कपने रा. झिंजेवस्ती, पिलीव, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर यांची सुकन्या वधू चि. सौ. कां. रोहिणी आणि वर चि. ज्ञानेश्वर (कै. केरप्पा नामदेव बेंदगुडे यांचे नातू व लक्ष्मण केराप्पा बेंदगुडे रा. कोळेगाव, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर यांचे चिरंजीव) यांचा शुभविवाह थाटाने संपन्न झाला.
रविवार दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 12 वा. 30 मिनिटांनी बेंदगुडे वस्ती, कोळेगाव, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर येथे संपन्न झालेल्या शुभ विवाह सोहळ्याप्रसंगी सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून नव वधू-वरांना शुभ आशीर्वाद दिले.